Anuradha Vipat
क्रेडिट कार्डचा चुकीचा वापर तुम्हाला मोठ्या कर्जाच्या खाईत ढकलू शकतो.
क्रेडिट कार्ड वापरताना होणाऱ्या छोट्या चुकांवर बँका प्रचंड मोठे व्याज आणि दंड आकारतात.
मिनिमम ड्यु भरल्याने फक्त लेट फी वाचते, पण उर्वरित रक्कमेवर बँक दरमहा ३% ते ४% एवढे प्रचंड व्याज आकारते.
पूर्ण लिमिट वापरली, तर तुमचा सिबिल स्कोअर वेगाने खराब होतो.
क्रेडिट कार्ड वापरून एटीएममधून कधीही पैसे काढू नका. यासाठी बँक कोणतीही व्याजमुक्त मुदत देत नाही.
वेळेवर बिल न भरल्यास लेट पेमेंट चार्जेस लागतात आणि तुमच्या क्रेडिट हिस्टरीवर डाग पडतो.
तुमचा क्रेडिट कार्ड नंबर, एक्स्पायरी डेट, सीव्हीव्ही आणि ओटीपी कधीही कोणासोबतही शेअर करू नका. Mindfulness Meditation : मन होईल एकदम शांत! जाणून घ्या 'माइंडफुलनेस मेडिटेशन' म्हणजे काय आणि ध्यान करण्याची सोपी पद्धत