Cracked Heels : पायांना भेगा पडण्यामागे नेमकं काय कारण असू शकतं?

Anuradha Vipat

कारणे

पायांना भेगा पडण्यामागे अनेक कारणे असू शकतात. पायांना भेगा पडण्यामागे कधीकधी आरोग्याच्या समस्यांचे लक्षण देखील असू शकते.

Cracked Heels | Agrowon

त्वचेचा कोरडेपणा

हिवाळ्यात किंवा कोरड्या हवामानात त्वचेतील ओलावा कमी होतो, ज्यामुळे त्वचा कोरडी पडून भेगा पडतात.

Cracked Heels | agrowon

पाण्याचा अतिवापर

सतत पाण्यात काम केल्याने त्वचेचे नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा कोरडी होते.

Cracked Heels | Agrowon

चप्पल

सतत चप्पल न घालता फिरल्यामुळे पायाच्या तळव्याच्या त्वचेवर धूळ आणि दबाव येतो ज्यामुळे त्वचा कडक होते.

Cracked Heels | Agrowon

मधुमेह

मधुमेही रुग्णांमध्ये मज्जातंतूंचे नुकसान होते आणि रक्तप्रवाह कमी होतो. यामुळे त्वचा कोरडी होते

Cracked Heels | Agrowon

व्हिटॅमिन

व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, झिंक आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिडच्या कमतरतेमुळे त्वचेचे आरोग्य बिघडते.

Cracked Heels | Agrowon

बुरशीजन्य संसर्ग

बुरशीजन्य संसर्गामुळे पायांची त्वचा सोलली जाते आणि भेगा पडतात.

Cracked Heels | Agrowon

Radish Benefits In Winter : थंडीच्या दिवसात 'या' आजारांवर रामबाण उपाय आहे मुळा

Radish Benefits In Winter | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...