Animal Care : जनावरांना कृत्रिम रोपणाचं वरदान ; हाडं अन् सांध्यांच्या दुखण्यावर होणार उपचार

Mahesh Gaikwad

जनावरांमधील हाडांचे दुखणे

माणसांप्रमाणेच जनावरेही हाडांच्या आणि सांध्यांच्या दुखण्याने बेजार होतात. मात्र, मुक्या जनावरांना हा त्रास असाच सहन करावा लागतो.

Animal Care | Agrowon

जखमी जनावरे

बऱ्याचदा चरायला गेलेली जनावरे खड्यात पडून जखमी होतात. तर काहीवेळा वाहनांच्या जोरदार धडकेमुळेही जनावरांना मोठी दुखापत होते.

Animal Care | Agrowon

सांधेदुखीची समस्या

अशा अपघातांमुळे जनावरांना हाडांच्या आणि सांध्यांच्या दुखण्यांची समस्या उद्भवते. जनावरांच्या याच समस्येवर कायमचा उपचार करणे शक्य होणार आहे.

Animal Care | Agrowon

सांध्यांचे आजार

जनावरांना हाडे आणि सांध्याच्या आजारांपासून बरे करण्यसाठी लाला लजपतराय व्हेटरनरी अँड सायन्स युनिवर्सिटी (लुवास) हिसार यांनी काही ठोस पावले उचलली आहेत.

Animal Care | Agrowon

हाडांचे आजार

माणसांप्रमाणेच हाडांचे आजार आणि सांधे दुखीपासून जनावरांना आराम मिळावा, यासाठी विशेष उपचार करण्यात येणार आहेत.

Animal Care | Agrowon

कृत्रिम रोपण

कृत्रिम रोपणाच्या मदतीने जनारांमधील हिप डिस्प्लेसिया आणि फ्रॅक्चर सारखे उपाचार करून जनावरांना बरे करण्यासाठी मदत होणार आहे.

Animal Care | Agrowon

हाडांचा कर्करोग

हाडांच्या कर्करोगाने पीडित जनावरांचे संक्रमित हाडाचा सांधा काढून पुन्हा जनावराला चालण्या-फिरण्या योग्य करता येणे शक्य होणार आहे.

Animal Care | Agrowon

पशुवैद्यक

ऑर्थोटेक कंपनीमध्ये तयार होणारे कृत्रिम रोपणांची डिझाईन लुवास विद्यापीठाचे पशुवैद्यक जनावरांसाठी तयार करणार आहेत.

Animal Care | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....