Chicken Breed : १५० अंडी देणारी कोंबडीची जात विकसित ; देशी कोंबड्यांच्या तुलनेत दुप्पट उत्पादन

Mahesh Gaikwad

कुक्कुट पालन

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी व्यावसायिक पध्दतीने कुक्कुट पालनाचा व्यवसाय करतात.

Chicken Breed | Agrowon

परसबागेतील कोंबडी पालन

ज्या शेतकऱ्यांना भांडवलाशिवाय कुक्कुट पालन व्यवसाय करायचा असतो, असे शेतकरी परसबागेतील कोंबडी पालन करतात.

Chicken Breed | Agrowon

कमी खर्चाचा व्यवसाय

कुक्कुटपालन व्यवसाय हा तसाही कमी खर्चाचा व्यवसाय आहे. आज आम्ही तुम्हाला जास्त उत्पादन आणि उत्पन्न देणाऱ्या अशाच एका कोंबडीच्या नव्या जातीबद्दल सांगणार आहोत.

Chicken Breed | Agrowon

कोंबडीच्या जाती

कोंबडीच्या या नव्या जातीचे नाव आहे झारसिम. कुक्कुटपालनासाठी या कोंबडीच्या जातीची निवड केल्यास उत्पन्न दुपटीने वाढेल.

Chicken Breed | Agrowon

झारसिम कोंबडी

बिरसा कृषी विद्यापिठाने झारसिम या देशी कोंबडा आणि कोंबडीची जात विकसित केली आहे.

Chicken Breed | Agrowon

दुप्पट अंडी उत्पादन

अन्य देशी कोंबड्यांच्या तुलनेत झारसिम ही कोंबडी दुप्पट अंडी उत्पादन देते. जन्माच्या ४० आठवड्यानंतर ही कोंबडी अंडी द्यायला सुरूवात करते.

Chicken Breed | Agrowon

वर्षाला १५० अंडी

देशी कोंबड्या वर्षाला सरासरी ६० अंडी देतात, तर झारसिम कोंबडी वर्षाला सरासरी १५० अंडी देते.

Chicken Breed | Agrowon

अधिक वेगाने वाढ

याशिवाय झारसिम कोंबडीची देशी कोंबड्यांच्या तुलनेत चारपट अधिक वेगाने वाढ होते.

Chicken Breed | Agrowon