Councillor's Salary : नगरसेवकाला दरमहा पगार किती असतो?

Anuradha Vipat

मानधन 

नगरसेवकाला सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 'पगार' नसून, त्यांना दरमहा मानधन दिले जाते.

Councillor's Salary | Agrowon

वर्गवारी

महाराष्ट्रामध्ये हे मानधन महानगरपालिकेच्या वर्गवारी नुसारठरवले जाते

Councillor's Salary | Agrowon

ग्रेड

मुंबईसारख्या A+ ग्रेडमध्ये सुमारे ₹25,000, तर A ग्रेडमध्ये ₹20,000 आणि B ग्रेडमध्ये ₹15,000 पर्यंत असू शकतो, ज्यात बैठकीच्या भत्त्याचा वेगळा समावेश असतो.

Councillor's Salary | Agrowon

मानधन

साधारणपणे महानगरपालिका/नगरपालिकांच्या वर्गीकरणानुसार (A+, A, B, C, D) मानधनात फरक असतो. 

Councillor's Salary | Agrowon

बैठक भत्ता 

सभेसाठी किंवा समितीच्या बैठकीसाठी नगरसेवकांना स्वतंत्र बैठक भत्ता मिळतो. हा भत्ता दरमहा ₹६०० ते ₹१,५०० पर्यंत असू शकतो

Councillor's Salary | Agrowon

महानगरपालिका

काही महानगरपालिकांमध्ये नगरसेवकांना टेलिफोन भत्ता, स्टेशनरी खर्च आणि प्रवास भत्ता देखील दिला जातो

Councillor's Salary | Agrowon

जास्त मानधन

शहराचे महापौर किंवा नगराध्यक्षांना नगरसेवकांपेक्षा जास्त मानधन आणि अतिरिक्त सुविधा मिळतात

Councillor's Salary | Agrowon

Fruits For Health : माहित करुन घ्या आजारांनुसार फळांचे फायदे

Fruits For Health | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...