Corn Bhakri Health Benefits : 'या' आजारांपासून मिळवायचा आहे आराम? तर खा मक्याची भाकरी

Anuradha Vipat

फायदेशीर

मक्याची भाकरी चवीला चांगली असते तसेच ती आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते.

Corn Bhakri Health Benefits

मदत

मक्याची भाकरीमध्ये असलेले पोषक घटक तुम्हाला अनेक आजारांपासून आराम मिळवण्यास मदत करू शकतात

Corn Bhakri Health Benefits

पचनाच्या समस्या

मक्याच्या भाकरीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. हे फायबर पचनक्रिया सुधारते

Corn Bhakri Health Benefits | Agrowon

मधुमेह

मक्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यामुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते.

Corn Bhakri Health Benefits | Agrowon

हृदयविकार

मक्यामध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी ॲसिडस् आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक असतात. हे घटक हृदयविकाराचा धोका कमी करतात.

Corn Bhakri Health Benefits | Agrowon

अशक्तपणा

मक्यामध्ये लोह , व्हिटॅमिन बी१२ आणि फॉलिक ॲसिड असते. हे घटक अशक्तपणा दूर करतात.

Corn Bhakri Health Benefits | Agrowon

 वजन

फायबर आणि प्रथिनांमुळे मक्याची भाकरी खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले राहते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

Corn Bhakri Health Benefits | Agrowon

Crispy Idli Fry : घरच्या घरी उरलेल्या इडल्यांपासून बनवा कुरकुरीत इडली फ्राय

Crispy Idli Fry | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...