Coriander Storage Tips : कोथिंबीर आठवडाभर ताजी आणि हिरवीगार ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' स्मार्ट ट्रिक्स

Anuradha Vipat

स्मार्ट ट्रिक्स 

कोथिंबीर लवकर कुजते किंवा वाळते पण खालील स्मार्ट ट्रिक्स वापरल्यास ती आठवडाभर अगदी ताजी राहील.

Coriander Storage Tips | Agrowon

 मुळं काढून टाका

कोथिंबीर आणल्यानंतर सर्वात आधी तिची मुळं आणि पिवळी किंवा सडलेली पानं निवडून वेगळी करा

Coriander Storage Tips | agrowon

धुवू नका

कोथिंबीर साठवण्यापूर्वी ती धुवू नका. ओलावा असल्यास ती लवकर सडते.

Coriander Storage Tips | agrowon

 टिश्यू पेपर

एका एअरटाईट डब्यात खाली टिश्यू पेपर किंवा सुती कापड अंथरा, त्यावर कोथिंबीर ठेवा आणि वरून पुन्हा एक टिश्यू पेपर ठेवून डबा बंद करा.

Coriander Storage Tips | agrowon

काचेची बरणी

कोथिंबिरीची मुळं न काढता ती एखाद्या काचेच्या पेल्यात किंवा बरणीत थोडं पाणी भरून त्यात ठेवा .

Coriander Storage Tips | agrowon

 हवाबंद पिशवी

कोथिंबीर पेपरमध्ये गुंडाळून झिपलॉक पिशवीत भरून फ्रीजमध्ये ठेवा.

Coriander Storage Tips | agrowon

बर्फाचे थंड पाणी

जर कोथिंबीर थोडी कोमेजली असेल तर ती वापराच्या १० मिनिटं आधी बर्फाच्या थंड पाण्यात बुडवून ठेवा.

Coriander Storage Tips | agrowon

Mangalwar Hanuman Puja : मंगळवारी हा गुप्त उपाय करुन पाहा थांबणार नाही पैशांचा ओघ

Mangalwar Hanuman Puja | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...