Aslam Abdul Shanedivan
भारतीय घरांमध्ये जेवनाची चव वाढवण्यासाठी कोथिंबीर आणि मेथी पावडरचा वापर केला जातो.
आयुर्वेदानुसार धने आणि मेथी पावडरचे मिश्रण अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी लाभकारक आहे
धणे आणि मेथी पावडर काही गुणधर्मामुळे वाढते वजन नियंत्रित होऊ शकते
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी धने आणि मेथी पावडर प्रभावी ठरते.
धने आणि मेथी पावडरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने बद्धकोष्ठता संबंधित समस्यांवर मात करता येते.
धने आणि मेथी पावडरचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी आरोग्यदायी असून ते रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत करते
समस्यांच्या सुटकेसाठी १ ग्लास कोमट पाण्यात धने आणि मेथी पावडर समान प्रमाणात घ्यावे.