Curd : आतड्यांतील मायक्रोबायोटा रचना सुधारणाऱ्या दही खाण्याचे जाणून घ्या फायदे

Aslam Abdul Shanedivan

दही

दुधापासून बनवलेले दह्याचे सेवन सकाळी रिकाम्या पोटी केल्यास आरोग्यासाठी खूप फायदे मिळतात

Curd | Agrowon

प्रतिरोधनाचा धोका

तसेच दही आतड्यांतील मायक्रोबायोटा रचना सुधारून कमी दर्जाच्या आतड्यांची जळजळ, वजन वाढणे आणि इन्सुलिन प्रतिरोधनाचा धोका कमी करते

Curd | Agrowon

बिलोफिला वॅड्सवर्थिया बॅक्टेरिया

तसेच अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की दही ब्युटीरेट नावाच्या शॉर्ट चेन फॅटी ऍसिडचे प्रमाण वाढवते. जे बिलोफिला वॅड्सवर्थिया नावाचे बॅक्टेरिया कमी होते.

Curd | Agrowon

पचन सुधारते

आपल्या दैनंदिन आहारात दही समाविष्ट केल्यास पचन सुधारण्यात मदत होते. दह्यातील सूक्ष्मजीव हे आम्ल पातळीचे संतुलन राखण्यास मदत करतात

Curd | Agrowon

हाडांसाठी फायदेशीर

दही हाडांच्या आरोग्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावते. हे कॅल्शियम आणि फॉस्फरसमध्ये समृद्ध असे घटक आहे.

Curd | Agrowon

हृदय निरोगी ठेवते

दही हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवून आणि उच्च रक्तदाब कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते

Curd | Agrowon

वजन नियंत्रणात प्रभावी

दह्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे वजन व्यवस्थापनात मदत करते.

Curd | Agrowon

Tamarind Juice : चिंचेचा रस आहे अनेक रोगांवर उपयुक्त; ही माहिती आहे का?