Ghee : आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असो फक्त खा एक चमचा तूप!

Aslam Abdul Shanedivan

आरोग्याच्या अनेक समस्या

आपल्या आयुर्वेदात आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांवर अनेक उपाय सांगितले आहेत.

Ghee | agrowon

तूपाचं सेवन

या उपायांमध्ये तूपाचं सेवन लाभदायक ठरतं त्याचे अनेक फायदे असतात असेही म्हटलेले आहे

Ghee | agrowon

तूपात भरपूर जीवनसत्त्वे

तूपात जीवनसत्त्वे ए, ई आणि डी भरपूर प्रमाणात असते. जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.

Ghee | agrowon

तूप किंवा लोणी

आयुर्वेदानुसार तूप किंवा लोणी खाल्ल्याने शरीरातील रक्ताभिसरण, त्वचा आणि पोटाच्या विकारावर आराम मिळतो

Ghee | agrowon

हाडे मजबूत

तसेच तूपाच्या सेवण केल्यास हाडे मजबूत होण्यासह आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Ghee | agrowon

तूपाचे प्रमाण

पण फक्त तूप खाल्याने असे फायदे मिळतात म्हणून ते कितीही खाऊ नये याचे प्रमाण आहे. तूप हे दररोज फक्त एक तमचा खावा

Ghee | agrowon

स्मरणशक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती

तसेच तूप खाल्ल्याने मुलांची स्मरणशक्ती सुधारते. याशिवाय दृष्टी आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

Ghee | agrowon

Clove : लवंग आहे अनेक आजारांवर आरोग्यदायी; जाणून घ्या फायदे