Turmeric Water : करा हळदी पाण्याचे सेवन; आहेत अनेक फायदे

Aslam Abdul Shanedivan

हळद

भारतासह देशभरातील स्वयंपाकघरात आपल्याला हळद मिळणारच. कारण हे आपल्या जेवणात रंगभरण्यासह चव ही आनते.

Turmeric Water | Agrowon

अनेक आजारांचे संक्रमण

हळद आपल्या शरीरातील अनेक प्रकारचे संक्रमण दूर करण्यासह अनेक प्रकारच्या आजारांपासून शरीराला वाचवते

Turmeric Water | Agrowon

हळद फायदेशीर

हळदीमध्ये व्हिटॅमिन सी, प्रथिने, लोह, तांबे, व्हिटॅमिन ई, फायबर यांसारखे पोषक घटक असल्याने आयुर्वेदात ती खूप फायदेशीर मानली जाते.

Turmeric Water | Agrowon

हळद त्वचेसाठी फायदेशीर

हळदीचे पाणी रोज नियमित सेवन केल्यास अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. याशिवाय ते तुमच्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर ठरू शकते.

Turmeric Water | Agrowon

पचनसंस्था निरोगी राहते

हळदीच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया निरोगी राहते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.

Turmeric Water | Agrowon

रक्तातील साखर नियंत्रित करते

मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांसाठी हळदीचे पाणी रामबाण औषधाप्रमाणे आहे. हे पाणी रक्तातील साखरेची पातळी करून मधुमेहाचा धोका कमी करण्यास उपयुक्त ठरते

Turmeric Water | Agrowon

हृदयासाठी फायदेशीर

हळदीमधील कर्क्यूमिन हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून हृदयाशी संबंधित आजार कमी करण्यास मदत करतात.

Turmeric Water | Agrowon

Lasoda : छोटं दिसणारे 'हे' फळ आहे अत्यंत गुणकारी