Veg Diet : नॉनव्हेजपेक्षा आरोग्यदायी शाकाहारी भाजी

Mahesh Gaikwad

नॉनव्हेज जेवण

नॉनव्हेज जेवण म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. शाकाहारी लोकांकडे तसे जेवणाचे पर्याय कमी असतात.

Veg Diet | Agrowon

मांसाहारी पदार्थ

हेल्दी आणि मजबूत शरिरासाठी मांसाहारी पदार्थ खाणे चांगले मानले जाते.

Veg Diet | Agrowon

सोया चंक्स

पण अशी एक शाकाहारी भाजी आहे, ज्यापुढे नॉनव्हेजसुध्दा फिक्कं पडेल. या भाजीला प्रोटीनचा खजिना असेही म्हणतात. याचे नाव आहे सोया चंक्स.

Veg Diet | Agrowon

प्रथिनांचे प्रमाण

या भाजीमध्ये मांसाहारी पदार्थाप्रमाणेच प्रोटीन, व्हिटामिन्स आणि फायबर यासारखे घटक असतात.

Veg Diet | Agrowon

सोया चंक्स पदार्थ

तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर आहारामध्ये सोया चंक्स हा उत्तम पर्याय आहे.

Veg Diet | Agrowon

मजबूत हाडे

याशिवाय हाडांच्या मजबूतीसाठीही सोया चंक्स खाणे फायदेशीर आहे. जेवणामध्ये सोया चंक्सचा वापरामुळे तुमच्या शिराराला उर्जा मिळते.

Veg Diet | Agrowon

सोया पकोडा

सोया चंक्सपासून तुम्ही विविध पदार्थ बनवू शकता. जसे की, सोया पकोडा, सोया मंच्युरियन, सोया चिली.

Veg Diet | Agrowon