Curry Leaves to Hair Tips : फक्त केसांच्या नाही तर अनेक समस्यांवर लाभदायक आहे किचनमधील 'हा' पदार्थ

Aslam Abdul Shanedivan

केसांच्या समस्या

गळणे, पातळ होणे आणि केस पाढरे होणे यावर आपण घरीच उपाय करू शकता. यासाठी किचनमधील कढीपत्ता वापरू शकता.

Curry Leaves to Hair Tips | Agrowon

कढीपत्ता सेवन

विटामिन, फॉस्फोरस आणि आयरन कढीपत्त्यात असल्याने केस मजबूत होण्याबरोबरच केस गळणे देखील कमी होतात.

Curry Leaves to Hair Tips | Agrowon

कढीपत्ता पानांचे काय करावे

केसांना काळे आणि घनदाट करण्यासाठी नारळाच्या तेलात कढीपत्ता पाने टाकून ती उकळून घ्या व केसांना लावून चांगल्या प्रकारे मॉलिश करा

Curry Leaves to Hair Tips | Agrowon

रक्ताची कमतरता

कढीपत्त्यातून मिळणाऱ्या आयरन आणि फॉलिक एसिडमुळे अ‍ॅनिमिया होत नाही. तर शरीरात रक्ताची कमतरता दूर होते.

Curry Leaves to Hair Tips | Agrowon

पोटाची समस्या मधुमेहासाठी

कढीपत्त्याला वाटून ताकातून पिल्याने पचन संबंधी समस्यांचे निवारण होते. तर रक्तातील साखरेची पातळीही कढीपत्ता नियंत्रीत करते.

Curry Leaves to Hair Tips | Agrowon

कफ, सर्दी आणि त्वचारोग

सर्दी कफवर आराम मिळण्याबरोबरच त्वचेवरील पुरळ किंवा काही अन्य समस्येवर कढीपत्ता पेस्ट लावावी

Curry Leaves to Hair Tips | Agrowon

प्रतिकारक शक्ती आणि डोळ्यांसाठी उपयोगी

कढीपत्ता अँटीऑक्ससिडेंट असल्याने तणावला कमी करते. तर कढीपत्त्यातील विटामिन 'ए' हे डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी मदत करते.

Curry Leaves to Hair Tips | Agrowon

Spoiled pulses : सुदृढ आणि निरोगी आरोग्यसाठी खा मोड आलेले कडधान्य; मिळतील 'हे' फायदे