Aslam Abdul Shanedivan
लिंबू हे गुणकारी आणि पौष्टिक असून ते आरोग्याच्या विविध समस्यांमध्ये उपयोगी पडते
लिंबूमध्ये भरपूर प्रमाण व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम असल्याने शरीरास फायदा होतो. तसेच शरीर डिटॉक्स होते
अॅसिडिटीच्या समस्येमुळे पोटाचे अल्सर, आतड्यांचे विकार होऊ शकतात. त्यावर लिंबू फायदेशीर ठरते
लिंबू आम्लयुक्त असल्याने शरीरातील पीएच पातळी संतुलित करते. यामुळे अॅसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळतो
लिंबू व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा एक स्त्रोत असून जो रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते
लिंबूचे सेवन केल्यास पचन सुधारण्यास मदत होते.
पाण्यामध्ये लिंबू आणि मध टाकून पिल्यास वजन नियंत्रणात राहते (अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)