Lemon and Honey : मध आणि लिंबू सेवन करण्याचे मोठे फायदे

Aslam Abdul Shanedivan

सकाळ सकाळी खूप काही

आपल्यापैकी बहुतांश लोक हे सकाळी पाणी, कोमट पाणी, काळा चहा किंवा ग्रिन टी पितात.

Lemon and Honey | Agrowon

लिंबाचा रस आणि मध

तर कोण कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध टाकून सेवन करणे पसंत करतात. त्याचे कोणते फायदे होतात ते पाहू

Lemon and Honey | Agrowon

प्रतिकारक क्षमता

मध-लिंबू प्यायल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते. मध आणि लिंबूमध्ये असलेले अ‍ॅन्टीऑक्सीडेंट्स प्रतिकारक क्षमता वाढवतात.

Lemon and Honey | Agrowon

मूड चांगला होतो

मध-लिंबू प्यायल्याने तात्काळ शरीरास ऊर्जा मिळते. मध-लिंबू प्यायल्याने मूडही चांगला होतो.

Lemon and Honey | Agrowon

वजन कमी

वजन कमी करण्यासाठी मध-लिंबू सेवन खूप फायद्याचे ठरते. लिंबूमधील फायबर पॅकटिन वजन कमी करण्यासाठी फायद्याचे ठरते

Lemon and Honey | Agrowon

त्वचा डीटॉक्सिफाइड

मध रोज खाल्याने त्वचा डीटॉक्सिफाइड होते. आणि त्वचेवर संक्रमण आणि अ‍ॅलर्जीचा धोका कमी होतो.

Lemon and Honey | Agrowon

त्वचा डीटॉक्सिफाइड

लिंबूत व्हिटामीन सी आणि मधामध्ये एन्टीबॅटेरिअल तत्व असते. त्यामुळे पचन क्रिया चांगली होते.

Lemon and Honey | Agrowon

Basmati Rice : बासमती तांदूळच सर्वोत्कृष्ट; टेस्ट अॅटलसच्या यादीत मारला पहिला नंबर, दुसऱ्या क्रमांकावर इटलीची आर्बोरियो

आणखी पाहा