Honey : रिकाम्या पोटी फक्त एक चमचा मध अन् पाहा आश्चर्यकारक फायदे

Aslam Abdul Shanedivan

मध

सकाळी उठल्याबरोबर अनेकांना अंगात त्राण म्हणजेच ऊर्जा नसल्याचे जाणवते. यामुळे आपले चयापचय देखील बिघडून मेटाबॉलिक सिस्टीम बिघडते

Honey | agrowon

रिकाम्या पोटी फक्त १ चमचा मध

अशावेळी शरीराला झटपट ऊर्जेची देण्यासह मेटाबॉलिकला बूस्टर देण्यासाठी मध खूप उपयुक्त ठरते.

Honey | agrowon

अनेक फायदे

दररोज सकाळी रिकाम्या पोटी फक्त १ चमचा मध खाल्यास अनेक फायदे मिळतात

Honey | agrowon

तोंडाची दुर्गंधी

मध अँटी-बॅक्टेरियल असून हे तोंडाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. मध तोंडातील सर्व बॅक्टेरिया मारण्यासह अन्ननलिका देखील साफ करते. यामुळे श्वासाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.

Honey | agrowon

त्वरित ऊर्जा मिळेल

मधामध्ये झटपट ऊर्जा देण्याची ताकद असून यातील नैसर्गिक साखर शरीराला लवकर शक्ती प्रदान करते

Honey | agrowon

त्वचेची चमक

मध त्वचेसाठी दोन प्रकारे उपयुक्त असून यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेवरील डाग कमी करते. तर मुरुमांनाही प्रतिबंधित करते.

Honey | agrowon

मध कसे घ्याल

दररोज सकाळी रिकाम्या पोटी मध घेण्यापूर्वी तोंड स्वच्छ धुवावे. यानंतर एक चमचा मध खा. याच्यानंतर अर्ध्या तासानंतर पाणी पिऊन ब्रश करावे. (अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)

Honey | agrowon

Horse Gram : रोज कुळीथ खा अन् पाहा कमाल

आणखी पाहा