sandeep Shirguppe
जांभळ्याच्या बियांची पावडर रिकाम्या पोटी अनेक आरोग्यासाठी फायदे मिळतात.
जांभळाला एक शक्तिशाली फळ मानले जाते आणि त्याचे बी देखील आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात.
जांभळाच्या बियांची पावडर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात मदत करते.
शरीरातील अपचन, गॅस, समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी जांभळाच्या बिया उपयुक्त आहेत.
जांभळाच्या बियांची पावडर मेटाबॉलिजम वाढवते आणि शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी करण्यात मदत करते.
जांभळाच्या बियांची पावडर लिव्हरचे डिटॉक्सिफिकेशन करते. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते.
त्वचेवरील डाग, पिंपल्स आणि इतर समस्या कमी करण्यासाठी जांभळाच्या बियांचा वापर होतो.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा जांभळाच्या बियांचा पावडर गरम पाण्यात मिसळून घ्या.