Anuradha Vipat
त्वचा जर तेलकट असेल, तर स्किन केअर टिप्स वापरून आपण आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतो
तेलकट त्वचा आहे तर तुम्ही क्लीन्सरने तुमचा चेहरा स्वच्छ करा.
तेलकट त्वचा आहे तर तुम्ही सॅलिसिलिक ऍसिड किंवा ग्लायकोलिक ऍसिड असलेले टोनर वापरु शकता
तेलकट त्वचा आहे तर तुम्ही मॉइश्चरायझर वापरा.
तेलकट त्वचा आहे तर तुम्ही बाहेर जाताना सनस्क्रीन वापरा.
तेलकट त्वेचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी कोरफड जेल चेहऱ्यावर लावू शकता.
तेलकट त्वेचेसाठी संतुलित आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या.