Amla Juice : उन्हाळ्यात आवळ्याचा रस 'या' आजारांवर ठरेल गुणकारी

sandeep Shirguppe

आरोग्यदायी आवळा

मोरावळा आरोग्यासाठी गुणकारी आहे, दररोज सेवन केल्याने केस आणि त्वचेचे अनेक फायदे होतात.

Amla Juice | agrowon

आवळ्याचा रस

आवळ्याचा रस असो किंवा आवळ्याचा अनेक पदार्थ शरिराला गुणकारी ठरतातच.

Amla Juice | agrowon

सकाळी किंवा रात्री आवळा खा

आवळ्याचे सेवन सकाळी आणि रात्रीसुद्धा घेऊ शकता दोन्हीवेळी फायदे होतील.

Amla Juice | agrowon

मालिश करा

केस गळत असतील तर आवळ्याच्या तेलाने केसांच्या मुळाशी मालिश करावी.

Amla Juice | agrowon

रोगप्रतिकारक शक्ती वाढेल

आवळ्याच्या सेवनानं शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Amla Juice | agrowon

पित्त थांबेल

ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी सकाळी ‘मोरावळा’ खाल्ल्यास फायदेशीर ठरेल.

Amla Juice | agrowon

लघवी साफ होईल

लघवी साफ न होणे, आम्लपित्त, या तक्रारींवर आवळा अत्यंत गुणकारी आहे.

Amla Juice | agrowon

रक्ताभिसरण सुरळीत

रोज आवळ्याच्या रसाचं सेवन केल्यास शरीरातील रक्ताभिसरणाचे कार्य सुरळीत होतं.

Amla Juice | agrowon

स्मरणशक्ती चांगली

आवळ्यामुळे स्मरणशक्ती चांगली होते. त्यामुळे लहान मुलांना आवळा द्यावा.

Amla Juice | agrowon
आणखी पाहा...