Benefits of honey In Cough : खोक्याने त्रस्त असाल तर मधात करा 'या' गोष्टींचा वापर

Aslam Abdul Shanedivan

बदलते हवामान

राज्यात हवामान बदलामुळे सध्या अनेक आजार डोके वर काढत आहेत. वाढत्या उन्हाचा तडाखा आणि अवकाळी राज्यात सुरू आहे

Benefits of honey In Cough | Agrowon

कोरडा खोकला आणि सर्दी

अचानक हवामानातील बदलामुळे कोरडा खोकला आणि सर्दी सारख्या समस्या उद्भवतात.

Benefits of honey In Cough | Agrowon

खोकला

सतत थंड पाण्याच्या सेवनामुळे श्वसनमार्गामध्ये जळजळ होते ज्यामुळे खोकला होतो.

Benefits of honey In Cough | Agrowon

विषाणूच्या संसर्ग

फ्लू सारख्या विषाणूच्या संसर्गामुळे कोरडा खोकला आणि सर्दी होते

Benefits of honey In Cough | Agrowon

घरगुती उपाय

यामुळे शरीराची प्रतिकारशक्तीही कमी होते. अशावेळी कोरड्या खोकल्या पासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय करता येतात

Benefits of honey In Cough | Agrowon

मधाचे सेवन

मधाचे सेवन केल्यास कोरड्या खोकल्यापासून आराम मिळू शकतो. फक्त यात काही पदार्थ मिसळून त्याचे सेवन करावे

Benefits of honey In Cough | Agrowon

मधात आले

कोरड्या खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी मधात आले मिसळून खाणे खूप फायदेशीर ठरते.

Benefits of honey In Cough | Agrowon

मध, लवंग आणि काळी मिरी

लवंगमधील दाहक-विरोधी गुणधर्म आणि काळी मिरीतील पेपरिन गुणांमुळे कोरड्या खोकल्यापासून आराम मिळतो. लवंग किंवा काळी मिरी मधामध्ये मिसळून सेवन करावे

Benefits of honey In Cough | Agrowon

Cucumber : उन्हाच्या तडाख्यात अतिखाऊ नका काकडी; पाहा काय आहेत दुष्परिणाम