sandeep Shirguppe
रोज सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन केल्याने अनेक गंभीर आजारांपासून बचाव होतो.
पपई पाचन तंत्र निरोगी ठेवण्यास आणि पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत करते.
पपईतील ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन कॅरोटीनोइड्सचे घटक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
नियमीत सकाळी रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते, रक्तदाब नियंत्रणात राहतो.
रोज सकाळी पपई खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि पोटाच्या समस्या दूर होतात.
तुम्ही कफच्या समस्येने वारंवार त्रस्त असाल तर सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन करावे.
पपईमध्ये असलेले फायबर खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.
रोज सकाळी पपई खाल्ल्याने पिंपल्स, पिगमेंटेशन, सुरकुत्या आणि बारीक रेषांची समस्या दूर होते.