Iron : लोहाच्या कमतरतेवर मात कशी करावी?

Aslam Abdul Shanedivan

लोहाची कमतरता

गर्भवती महिलांसह महिलांमध्ये मासिक पाळी किंवा रजोनिवृत्तीमध्ये लोहाची कमतरता होणे ही समस्या उद्भवते

Iron | agrowon

अनेक समस्या उद्भवतात

यामुळे थकवा, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे आणि हात पाय थंड पडणे अशा समस्या उद्भवतात

Iron | agrowon

सप्लिमेंट्स किंवा उत्पादने

लोहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी बाजारात अनेक सप्लिमेंट्स किंवा उत्पादने उपलब्ध असून यांचा वापर न करता घरच्या पदार्थांच्या सेवनातून ही समस्या दूर होऊ शकते.

Iron | agrowon

आवळा

आवळ्यात लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे दररोज एक खाल्ल्यास आरोग्यासाठी चांगले असून शरिरातील लोह वाढण्यास मदत मिळते

Iron | agrowon

पालक

पालक हे अनेक पोषक तत्वांचे भांडार असून यात लोहाचे प्रमाण भरपूर असते. यामुळे आठवड्यातून फक्त दोनदा पालक खाल्ल्या आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतात.

Iron | agrowon

चवळी

चवळीत २६ ते २९ टक्के लोह असते. जे आपल्या शरीरात लोहाची कमतरता भरून काढते.

Iron | agrowon

भिजवलेले मनुके

प्रत्येक ड्रायफ्रूटमध्ये लोह असते. बेदाण्यामध्ये लोह, तांबे आणि जीवनसत्त्वे देखील असतात, जे रक्त निर्मितीमध्ये महत्त्वाचे असतात.

Iron | agrowon

Triphala : त्रिफळा चूर्ण वनस्पतिशास्त्र आणि फ्यूजनचे पॉवरहाऊस असून ते आरोग्य अनेक प्रकारे सुधारते