Relieve Constipation : औषधांशिवाय पोट होईल एकदम साफ! बद्धकोष्ठतेचा त्रास मुळापासून संपवण्यासाठी घरगुती तोडगे

Anuradha Vipat

बद्धकोष्ठतेचा त्रास

चुकीची जीवनशैली, फायबर कमी असलेला आहार आणि पाण्याच्या अपुऱ्या प्रमाणामुळे आजकाल अनेकांना बद्धकोष्ठतेचा तीव्र त्रास सहन करावा लागतो.

Relieve Constipation | agrowon

कोमट पाणी आणि तूप

रोज रात्री झोपण्यापूर्वी १ ग्लास कोमट दुधात किंवा पाण्यात १ चमचा गाईचे शुद्ध तूप टाकून पिल्याने सकाळी पोट सहज साफ होते.

Relieve Constipation | Agrowon

भिजवलेले अंजीर आणि मनुके

भिजवलेले अंजीर आणि मनुके सकाळी रिकाम्या पोटी चावून खाल्ल्याने त्यातील फायबरमुळे बद्धकोष्ठता दूर होते.

Relieve Constipation | Agrowon

त्रिफळा चूर्ण

त्रिफळा चूर्ण रात्री झोपताना १ कोमट पाण्यात अर्धा ते एक चमचा घेतल्याने जुनाट बद्धकोष्ठतेची समस्या मुळापासून नष्ट होते

Relieve Constipation | agrowon

ताकामध्ये जिरं आणि ओवा

दुपारच्या जेवणात एक ग्लास ताज्या ताकात भाजलेली जिरे पूड, ओवा आणि काळे मीठ टाकून प्यावे.

Relieve Constipation | Agrowon

इसबगोल

इसबगोल रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत घेतल्याने आतड्यांची हालचाल सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून झटपट आराम मिळतो.

Relieve Constipation | agrowon

भरपूर पाणी आणि ताजी फळे

दिवसभरात किमान ३ ते ४ लिटर पाणी प्यावे, तसेच आहारात पपई, पेरू आणि सफरचंद यांसारख्या फायबरयुक्त फळांचा समावेश करावा .

Relieve Constipation | Agrowon

First Date Tips : पहिल्या भेटीत प्रभाव कसा पाडावा? फॉलो करा या सोप्या टिप्स

First Date Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...