Anuradha Vipat
केसांच्या आरोग्यासाठी तेल लावणे फायदेशीर आहे पण केसांना दररोज तेल लावणे योग्य नाही
तेलकट केसांवर धूळ, प्रदूषण आणि घाण सहजपणे चिकटते. यामुळे टाळू अस्वच्छ होते.
जास्त तेल लावल्याने टाळूची छिद्रे बंद होऊ शकतात ज्यामुळे केसांची वाढ खुंटते
बंद छिद्रे आणि घाणीमुळे टाळूवर कोंडा होण्याची शक्यता वाढते.
केसांवर जास्त काळ तेल राहिल्यास केस कमकुवत होऊन तुटण्याची शक्यता असते.
डोक्यांवरील तेल चेहऱ्यावर किंवा पाठीवर आल्यास मुरुम होण्याची शक्यता असते
केसांच्या वाढीसाठी आठवड्यातून एक ते दोन वेळा तेल लावणे पुरेसे आहे.