Financial Deadline : नवीन वर्षाच्या आधी पार पाडा 'ही' कामे; अन्यथा होईल नुकसान

Aslam Abdul Shanedivan

अंतिम तारीख 31 डिसेंबर

2023 हे वर्ष जवळपास संपत आले आहे. तर अनेक जन नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारिला लागले आहेत. मात्र याच्या आधी काही आर्थिक गोष्टिंशी निगडीत कामे पार पाडा. ज्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

Financial Deadline | Agrowon

बँक लॉकर नवीन करार

31 डिसेंबर 2023 पूर्वी बँक लॉकरसाठी नवीन करार करावा लागणार आहे. आरबीआयच्या नियमांनुसार, हे करणं आवश्यक आहे.

Financial Deadline | Agrowon

डिमॅट खाती नॉमिनी जोडा

जर तुम्ही डिमॅट खातेधारक असाल तर खात्यात नॉमिनी म्हणजेच वारसदार लावणे किंवा आहे ते नाव कमी करू शकता. असे न केल्यास खाते ऑपरेट करण्यात अडचणी येतील

Financial Deadline | Agrowon

सिम कार्ड KYC

हे वर्ष संपण्याआधी फक्त कागदपत्रांद्वारेच नवीन सिम कार्ड खरेदी करू शकता. मात्र 1 जानेवारी 2024 पासून या नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्यासाठी e-KYCही करता येते.

Financial Deadline | Agrowon

UPI आयडी बंद

तुम्ही गेल्या 1 वर्षात तुम्ही तुमचा UPI आयडी वापरला नसेल, तर त्वरीत व्यवहार करा, असे न केल्यास UPI आयडी बंद केला जाऊ शकतो.

Financial Deadline | Agrowon

फोन पे, गुगल पे किंवा पेटीएम

फोन पे, गुगल पे किंवा पेटीएम सारखे डिजिटल प्लॅटफॉर्म वापरत असलात तर 31 डिसेंबर 2023 पूर्वी UPI आयडी अॅक्टिव्ह करा

Financial Deadline | Agrowon

ITR दाखल करण्याची अंतिम तारीख

तुम्ही अद्याप ITR दाखल करू शकला नसाल, तर दंडासह फाइल करण्याची शेवटची संधी आहे. ३१ डिसेंबर ही शेवटची संधी असून पाच हजार रुपयांचा दंड भरून ITR दाखल करता येतो.

Financial Deadline | Agrowon

Next: इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या मागणीत मोठी वाढ? काय आहे नेमकं कारण?

आणखी पाहा...