Communication Tips : लोकांशी कसे बोलावं? पाहा सोप्या टिप्स

Anuradha Vipat

सोप्या टिप्स

लोकांशी प्रभावीपणे आणि आत्मविश्वासाने बोलण्यासाठी काही सोप्या टिप्स खालीलप्रमाणे आहेत.

Communication Tips | Agrowon

प्रथम ऐका, मग बोला

समोरच्या व्यक्तीचे पूर्ण म्हणणे शांतपणे ऐकून घ्या आणि मग त्यावर तुम्ही बोला.

Communication Tips | Agrowon

देहबोली

बोलताना चेहऱ्यावर सौम्य हास्य ठेवा आणि समोरच्या व्यक्तीशी डोळ्यांत पाहून बोला.

Communication Tips | Agrowon

प्रश्न विचारा

संवादाची सुरुवात करताना असे प्रश्न विचारा ज्यांचे उत्तर फक्त 'हो' किंवा 'नाही' मध्ये नसेल .

Communication Tips | Agrowon

स्पष्ट आणि मोजके बोला

 बोलताना शब्दांचा उच्चार स्पष्ट असावा आणि आपला मुद्दा मोजक्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करा.

Communication Tips | Agrowon

संभाषणाला सुरुवात

अनोळखी व्यक्तीशी बोलताना हवामान, चालू घडामोडी किंवा तुमच्यातील एखादी आवड यावर चर्चा करून संभाषणाला सुरुवात करा

Communication Tips | Agrowon

प्रयत्न

परिपूर्ण असण्यापेक्षा सहज असण्यावर  भर द्या. दररोज नवीन लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करा.

Communication Tips | Agrowon

Oily Skin Remedies : ऑयली स्किनसाठी 'हे' आहेत जबरदस्त उपाय

Oily Skin Remedies | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...