Silent Health Mistakes : ह्या आहेत आपल्या रोजच्या आयुष्यात होणाऱ्या सायलेंट हेल्थ मिस्टेक्स

Anuradha Vipat

गंभीर परिणाम

दैनंदिन जीवनातील धावपळीत आपण अशा काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, ज्या हळूहळू आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतात.

Silent Health Mistakes | agrowon

एकाच जागी बसून राहणे

सलग तासनतास बसून राहिल्याने रक्ताभिसरण मंदावते आणि हृदयविकार, मधुमेह तसेच लठ्ठपणाचा धोका वाढतो.

Silent Health Mistakes | Agrowon

जेवताना पाणी पिणे

जेवताना किंवा जेवल्याबरोबर लगेच जास्त पाणी पिल्याने पाचक रस पातळ होतात.

Silent Health Mistakes | Agrowon

झोपण्यापूर्वी मोबाईल

मोबाईलमधून निघणारा 'ब्लू लाईट' झोपेच्या संप्रेरकांवर परिणाम करतो, ज्यामुळे निद्रानाश वाढतो.

Silent Health Mistakes | agrowon

सकाळचा नाश्ता

कामाच्या गडबडीत नाश्ता न केल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होते आणि दुपारच्या वेळी जास्त खाण्याची इच्छा होते.

Silent Health Mistakes | Agrowon

पुरेशी झोप

 दिवसातून ७-८ तास शांत झोप न मिळाल्यास प्रतिकारशक्ती कमी होते.

Silent Health Mistakes | agrowon

मिठाचे आणि साखरेचे अतिसेवन

अन्नात वरून मीठ घेणे किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो

Silent Health Mistakes | agrowon

Dehydration Symptoms : गरजेपेक्षा कमी पाणी पिताय? मग एकदा परिणाम वाचा

Dehydration Symptoms | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...