Back Pain Remedies : तासनतास बसून पाठ दुखतेय? 'या' ५ सोप्या उपायांनी वेदना होतील छुमंतर!

Anuradha Vipat

सामान्य समस्या

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि तासनतास एकाच ठिकाणी बसून काम केल्यामुळे पाटदुखी ही एक अत्यंत सामान्य समस्या बनली आहे.

Back Pain Remedies | Agrowon

कायमची सुटका

या त्रासाकडे सुरुवातीलाच लक्ष देऊन योग्य व्यायाम आणि घरगुती उपायांचा अवलंब केल्यास पाठीच्या वेदनांपासून कायमची सुटका मिळू शकते.

Back Pain Remedies | agrowon

'वॉक आणि स्ट्रेच'

किमान २ मिनिटे आजूबाजूला चाला. उभे राहून तुमचे हात वरच्या दिशेने ताणा आणि कंबर हळूहळू डावीकडे व उजवीकडे फिरवा.

Back Pain Remedies | Agrowon

बसण्याची पोझिशन

बसताना तुमची पाठ नेहमी सरळ असावी. खुर्चीवर बसल्यावर पाठीच्या खालच्या वक्र भागाला आधार देण्यासाठी 'लंबर सपोर्ट पिलो' किंवा लहान टॉवेलची गुंडाळी करून पाठीमागे ठेवा.

Back Pain Remedies | Agrowon

हॉट अँड कोल्ड थेरपी

जुनाट आणि सतत होणाऱ्या वेदनांसाठी हॉट वॉटर बॅगने पाठीला शेक द्या. उष्णतेमुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि स्नायू मोकळे होतात.

Back Pain Remedies | Agrowon

चेअर योगा किंवा स्ट्रेचेस

खुर्चीवर बसून किंवा जमिनीवर गुडघ्यांवर येऊन पाठ आत आणि बाहेर वाकवा. खुर्चीवर सरळ बसा आणि तुमचे शरीर हळूच डाव्या बाजूला आणि नंतर उजव्या बाजूला फिरवून पाठीला हलका ताण द्या.

Back Pain Remedies | Agrowon

मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाने मसाज

मोहरीच्या तेलात किंवा तिळाच्या तेलात लसणाच्या ४-५ पाकळ्या टाकून तेल कोमट गरम करून घ्या. या तेलाने पाठीला हलक्या हाताने ऊर्ध्व दिशेने मालिश करा.

Back Pain Remedies | Agrowon

Traditional Nath Designs : मराठमोळा लूक पूर्ण करायचाय? नथीच्या 'या' पारंपरिक डिझाईन्स नक्की ट्राय करा

Traditional Nath Designs | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...