Anuradha Vipat
हिवाळ्याच्या दिवसांत थंडीमुळे कधीकधी सुस्तावल्यासारखे वाटते आणि उत्साह कमी होतो.
हिवाळ्यात दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहण्यासाठी योग्य आहाराचे सेवन करणे महत्त्वाचे आहे.
हिवाळ्यात साखरेऐवजी मधाचा वापर करा. मधामध्ये नैसर्गिक ऊर्जा असते.
हिवाळ्यात आल्याचा चहा किंवा तुळशीचा काढा प्यायल्याने शरीराला उब मिळते
हिवाळ्यात दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात भाज्यांचे गरम सूप प्यायल्यास शरीराला पोषण मिळते.
िवाळ्यात चहा, कॉफी किंवा साखरेचे पदार्थ जास्त प्रमाणात खाणे टाळा.
बदाम, अक्रोड, आणि खजूर हे ऊर्जेचे उत्तम स्रोत आहेत. सकाळी भिजवलेले बदाम खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते.