Lemon Baking Soda : पोट जड झालयं तर लिंबू सोड्याचा प्रयोग करून बघा

sandeep Shirguppe

लिंबू आणि बेकिंग सोडा

लिंबू आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण आरोग्यासाठी फायद्याचे असू शकते.

Lemon Baking Soda | agrowon

पचनास मदत

लिंबू आणि सोड्याचे मिश्रण अँटिऑक्सिडंट्सने भरलेले असते यामुळे पचनास मदत होते.

Lemon Baking Soda | agrowon

पोट हलके होईल

लिंबू सोड्याचे पाणी पोट जड झाल्यानंतर घेतल्यास पोट हलके वाटू लागते.

Lemon Baking Soda | agrowon

अल्सरच्या वेदनेवर आरामदायी

पोटातील अल्सरमध्ये होणाऱ्या वेदनेवर लिंबू सोडा सरबत प्रभावी ठरते.

Lemon Baking Soda | agrowon

छातीतील जळजळ कमी

जड अन्न खाल्ल्यानंतर छातीतील जळजळ कमी करण्यासाठी लिंबूसोड्याचा वापर होतो.

Lemon Baking Soda | agrowon

दात पांढरे होतील

दातांवर पिवळा भाग आल्यास दात पांढरे करण्यासाठी याचा उपयोग होतो.

Lemon Baking Soda | agrowon

वैद्यकीय सल्ला घ्या

लिंबू सोडा पिण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेऊनच याचा प्रयोग करावा.

Lemon Baking Soda | agrowon

सेवन मर्यादीत करा

लिंबू सोडा हे साखर-गोड पेय असल्याने त्याचे सेवन मर्यादित किंवा टाळले पाहिजे.

Lemon Baking Soda | agrowon
आणखी पाहा...