Oxygen Plant : घराचं सौंदर्य खुलवणारं ऑक्सिजन देणारं झाडं

Mahesh Gaikwad

फुलांची झाडे

बऱ्याच जणांना घरासमोर, अंगणात रंगीबेरंगी, सुंदर फुलांची झाडे लावण्याची आवड असते.

Oxygen Plant | Agrowon

गार्डनिंग

मोठमोठ्या शहरांमध्ये घरासमोर अंगण नसल्याने बरेच जण टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये झाडे लावून आपली गार्डनिंगची हौस पूर्ण करतात.

Oxygen Plant | Agrowon

शोभेची झाडे

याशिवाय काही लोक घरातच शोभेची छोटी झाडे (इनडोर प्लांट) लावतात. ही झाडे ऑक्सिजिनही देतात.

Oxygen Plant | Agrowon

ऑक्सिजन देणारे झाड

आज आम्ही तुम्हाला अशाच घराचे सौंदर्य वाढविणाऱ्या आणि सोबतच ऑक्सिजन देणाऱ्या झाडाची माहिती देणार आहोत.

Oxygen Plant | Agrowon

कोलियस

दिसायला सुंदर आणि ऑक्सिजन देणाऱ्या झाडाचे नाव आहे कोलियस. कोलियस हे एक घरात लावता येणारे झाड आहे.

Oxygen Plant | Agrowon

रंगीबेरंगी पाने

कोलियस झाडाची पाने अत्यंत सुंदर आणि रंगीबेरंगी असतात. याच्या पानांवर वेगवेगळ्या छटा असल्याने याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.

Oxygen Plant | Agrowon

घराची शोभा

हे झाड घरात लावल्याने घराची शोभा तर वाढतेच शिवाय हे झाड ऑक्सिजनही देते. या झाडाचे वैशिष्ट्ये म्हणजे हे झाड मातीशिवाय पाण्याने भरलेल्या बाटलीतही लावू शकता.

Oxygen Plant | Agrowon
Oxygen Tree | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....