Heart Attack Risk : 'या' कारणामुळे थंडीत वाढतो हार्ट अटॅकचा धोका

Anuradha Vipat

ताण

तापमानात अचानक घट झाल्यामुळे हृदय आणि रक्ताभिसरण प्रणालीवर जास्त ताण येतो

Heart Attack Risk | Agrowon

धोका

थंडीच्या दिवसांत रक्तवाहिन्या आकुंचन पावणे  आणि रक्तदाब वाढणे या मुख्य कारणांमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. 

Heart Attack Risk | Agrowon

रक्तदाब

थंड हवामानामुळे शरीरात कॉर्टिसोल वाढते, ज्यामुळे रक्तदाब व हृदयाचा रेट वाढतो

Heart Attack Risk | agrowon

व्यायाम

थंडीत बाहेर न जाण्यामुळे व्यायाम कमी होतो ज्यामुळे हृदयाची फिटनेस कमी होतो

Heart Attack Risk | agrowon

महत्त्वाचे

हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी योग्य काळजी घेणे आणि उबदार राहणे महत्त्वाचे आहे

Heart Attack Risk | agrowon

आहार

थंडीमुळे लोक जास्त चरबीयुक्त आहार घेतात. यामुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब वाढतो

Heart Attack Risk | Agrowon

हृदयविकाराचा झटका

हृदयावरील अतिरिक्त ताण हा हृदयविकाराचा झटका आणू शकतो.

Heart Attack Risk | agrowon

Best Herbal Shampoo : तुमच्या केसांसाठी 'हा' शांपू आहे एकदम बेस्ट, पाहा लिस्ट

Best Herbal Shampoo | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...