Best Herbal Shampoo : तुमच्या केसांसाठी 'हा' शांपू आहे एकदम बेस्ट, पाहा लिस्ट

Anuradha Vipat

शॅम्पू

केसांसाठी 'बेस्ट' शॅम्पू कोणता हे आपल्या केसांच्या गरजांवर, प्रकारावर आणि समस्यांवर अवलंबून असते.

Best Herbal Shampoo | agrowon

नैसर्गिक शांपू

आजकाळ बहुतेक लोग रासायनिक पदार्थांपासून बनलेल्या शांपूपासून दूर राहून नैसर्गिक शांपू वापरणे पसंत करतात.

Best Herbal Shampoo | agrowon

आवळा-शिककाई शॅम्पू

हा शॅम्पू केसांची स्वच्छता करतो, केस गळती थांबवतो आणि केसांना नैसर्गिक चमक देतो.

Best Herbal Shampoo | agrowon

मामाअर्थ शाम्पू

नैसर्गिक घटकांचा वापर करून बनवलेला हा शॅम्पू केस वाढीस मदत करतो आणि गळती थांबवतो.

Best Herbal Shampoo | agrowon

लॉरियल पॅरिस शॅम्पू

हा बाजारातील एक लोकप्रिय शॅम्पू आहे जो आर्गिनिन फॉर्म्युल्यामुळे केस गळती कमी करण्यास मदत करतो.

Best Herbal Shampoo | agrowon

बायोटिक बायो शैम्पू

 हा एक आयुर्वेदिक आणि बजेट-फ्रेंडली पर्याय आहे जो नैसर्गिकरित्या केसांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी ओळखला जातो.

Best Herbal Shampoo | agrowon

हेड अॅन्ड शोल्डर शैम्पू

कोंडा नियंत्रणात आणण्यासाठी हा सर्वात विश्वासार्ह शॅम्पू मानला जातो.

Best Herbal Shampoo | agrowon

Homemade Beard Oil : महागडे तेल विसरा आता घरच्या घरी बनवा बिअर्ड ऑईल

Homemade Beard Oil | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...