Anuradha Vipat
जास्त प्रमाणात कॉफी पिणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते
योग्य प्रमाणात कॉफीचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.
आरोग्य तज्ञांच्या मते दिवसातून साधारणपणे ३ ते ४ कप कॉफीचे सेवन करणे योग्य ठरू शकते.
प्रौढ व्यक्तींसाठी दररोज ४०० मिलीग्राम पर्यंत कॅफिनचे सेवन सुरक्षित आहे
गर्भवती महिलांनी कॅफिनचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावे.
जर तुम्हाला झोपेची समस्या असेल तर कॉफीचे सेवन पूर्णपणे टाळणे योग्य ठरू शकते.
प्रत्येकाच्या शरीराची गरज आणि आरोग्य स्थिती वेगवेगळी असल्याने कॉफीचे प्रमाण ठरवणे उत्तम राहील.