Anuradha Vipat
पायपुसणीखाली कापूर ठेवण्यामागे धार्मिक, आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्राशी संबंधित श्रद्धा आहे
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते
कापूरमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची आणि सकारात्मक ऊर्जा पसरवण्याची क्षमता असते.
पायपुसणीखाली कापूर ठेवल्याने घरात प्रवेश करण्यापूर्वीच बाहेरील नकारात्मक ऊर्जा थांबवली जाते.
कापराच्या वासामुळे कीटक, मच्छर व इतर छोटे पिसाळे दूर राहतात त्यामुळे पायपुसणी स्वच्छ व कीटमुक्त राहते.
पायपुसणीखाली कापूर ठेवणे हा केवळ एक पारंपरिक उपाय नाही
पायपुसणीखाली कापूर ठेवणे घरामध्ये स्वच्छता, सकारात्मकता आणि शांतता टिकवून ठेवण्याचा एक सोपा मार्ग मानला जातो.