Aslam Abdul Shanedivan
येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात भव्य प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे
या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी ८ हजार जणांना निमंत्रित देण्यात आले असून अनेक व्हीआयपी उपस्थित राहतील
त्यामुळे अयोध्येत कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे
या ऐतिहासिक क्षणाच साक्षीदार होण्यासाठी देशभरातून रामभक्त आयोध्येला जात आहेत.
या दरम्यान भक्तांसाठी महत्त्वाची बातमी आली असून अयोध्येला जाणाऱ्या सगळ्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत
महाराष्ट्रातून अयोध्येला निघालेल्या भाविकांना लखनऊ, गोंडा, सुल्तानपूरला उतरावं लागणार आहे.