Anuradha Vipat
नारळपाणी आरोग्यासाठी चांगले असले तरी, काही लोकांनी ते पिणे टाळले पाहिजे.
ज्यांना मूत्रपिंडाचे आजार आहेत, त्यांनी नारळपाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत नारळपाणी जास्त प्रमाणात पिऊ नये, कारण ते गर्भाशयाला उत्तेजित करू शकते.
नारळपाणी थंड असल्याने, सर्दी आणि खोकला असताना ते पिणे टाळणे चांगले.
नारळपाणी पिण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले आहे
नारळपाणी पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी औषधे घेत असलेल्या लोकांनी ते जास्त प्रमाणात पिऊ नये
वृद्धांनी दररोज नारळ पाणी पिणे टाळावे. त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते जास्त प्रमाणात प्यायल्याने शरीरात पोटॅशियमचे प्रमाण वाढू शकते