Gold Ring : सोन्याची अंगठी कोणी घालू नये?

Anuradha Vipat

शुभ

ज्योतिषशास्त्रानुसार सोने धारण करणे शुभ असले, तरी काही विशिष्ट राशी आणि परिस्थितींमध्ये सोन्याची अंगठी घालणे टाळावे.

Gold Ring | agrowon

त्रास

गुरु ग्रहाचा सोन्यावर प्रभाव असल्याने ज्यांच्या कुंडलीत गुरुची स्थिती अनुकूल नाही अशा व्यक्तींना सोन्यामुळे त्रास होऊ शकतो.

Gold Ring | agrowon

सवयी

विशिष्ट प्रकारच्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी असलेल्या व्यक्तींनी सोने घालणे टाळावे असे मानले जाते.

Gold Ring | agrowon

शनीचा प्रभाव

ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शनीची स्थिती अधिक प्रभावी आहे किंवा शनीची साडेसाती सुरू आहे, त्यांनी सोने घालताना काळजी घ्यावी.

Gold Ring | agrowon

पवित्र

सोन्याला पवित्र मानले जात असल्याने ते कंबरेच्या खाली किंवा पायात घालू नये .

Gold Ring | agrowon

सल्ला

सोन्याची अंगठी घालण्यापूर्वी आपल्या ज्योतिषाचा सल्ला घेणे नेहमीच उत्तम ठरते.

Gold Ring | agrowon

मधल्या बोटात

ज्योतिषशास्त्रानुसार मधल्या बोटात सोने घालणे टाळावे, कारण ते शनिचे प्रतिनिधित्व करते.

Gold Ring | agrowon

Oxidized Jewelry Styling : ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी कोणत्या प्रकारच्या कपड्यांवर जास्त उठून दिसते?

Oxidized Jewelry Styling | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...