Aslam Abdul Shanedivan
नारळ पौष्टिक खजिना असून यात औषधी गुणधर्म आढळतात.
नारळ हा चांगल्या कोलेस्ट्रॉलचा स्त्रोत असून यामुळे हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत मिळते
नारळाचे दूध शक्तीवर्धक मानले जाते. नारळाच्या दुधाचे सेवन केल्यास बराच काळ भुकेवर नियंत्रण राहते
नारळात भरपूर फायबर आणि फॅट असते आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते, जे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते
नारळात मँगनीज, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन असते, जे हाडांसाठी खूप महत्वाचे आहे
नारळाचे दूध आणि तेल त्वचेला चमकदार बनवण्यासाठी फायदेशीर आहे
नारळामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात जे रूट कॅनाल्स आणि स्ट्रेप्स सारख्या तोंडाच्या समस्या दूर ठेवतात.