Anuradha Vipat
हृदय निरोगी असेल तर संपूर्ण शरीर निरोगी राहते. बाजारात हृदय निरोगी ठेवण्यासाठीचे अनेक प्रॉडक्ट उपलब्ध आहे.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी नारळाचे सेवन फायदेशीर आहे
नारळामध्ये पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
नारळ पाणी रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
नारळातील फायबर पचन सुधारते. एकूणचं नारळ आरोग्यासाठी लाभदायक आहे
ताजे नारळ पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते
नारळाची मलाई खाणे हृदयासाठी फायदेशीर आहे.