Auspicious Bird On Dussehra : दसऱ्याच्या दिवशी कोणता पक्षी पाहणे शुभ ठरेल?

Anuradha Vipat

शुभ कार्य

दसरा हा विजयाचा दिवस असल्याने या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य चांगले असते

Auspicious Bird On Dussehra | agrowon

महत्त्वाचे

दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा , अपराजिता देवीचे पूजन आणि मोठ्यांचा आशीर्वाद घेणे महत्त्वाचे आहे.

Auspicious Bird On Dussehra | agrowon

शुभ

दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षी पाहणेही अत्यंत शुभ मानले जाते. 

Auspicious Bird On Dussehra | agrowon

धन-समृद्धी

नीलकंठ पक्षीचे दर्शन झाल्यास घरात धन-समृद्धी वाढते

Auspicious Bird On Dussehra | agrowon

अडथळे

नीलकंठ पक्षीचे दर्शन झाल्यास नशिबातील अडथळे दूर होतात

Auspicious Bird On Dussehra | agrowon

यश

नीलकंठ पक्षीचे दर्शन झाल्यास येणाऱ्या प्रत्येक कामात यश मिळते

Auspicious Bird On Dussehra | agrowon

शंकराचे रूप

नीलकंठ पक्षी भगवान शंकराचे रूप मानले जाते

Auspicious Bird On Dussehra | agrowon

Ideal Wife Qualities : आदर्श पत्नी कशी असावी? काय सांगत नीतिशास्त्र

Ideal Wife Qualities | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा