Clay Pot Water Benefits : उन्हाळ्यात माठामधील पाणी पिण का चांगल?

Anuradha Vipat

फायदेशीर

उन्हाळ्यात माठातील पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.

Clay Pot Water Benefits | Agrowon

नैसर्गिक थंडावा

मातीच्या भांड्याला लहान छिद्रे असतात. माठातील पाणी नैसर्गिकरित्या थंड आणि सुखदायक असते.

Clay Pot Water Benefits | Agrowon

अल्कधर्मी गुणधर्म

मातीचा स्वभाव अल्कधर्मी असतो. यामुळे ॲसिडिटी आणि पोटाचे विकार कमी होतात.

Clay Pot Water Benefits | agrowon

पचनक्रिया

माठातील पाणी नियमित पिल्याने शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी संतुलित राहते. त्यामुळे पचन व्यवस्थित होते.

Clay Pot Water Benefits | Agrowon

घशासाठी सुरक्षित

माठातील पाणी शरीराच्या तापमानाशी सुसंगत असते, ज्यामुळे घशाला कोणताही त्रास होत नाही.

Clay Pot Water Benefits | Agrowon

विषारी घटक

माठ पूर्णपणे नैसर्गिक आणि रसायनमुक्त असल्याने पाणी शुद्ध राहते.

Clay Pot Water Benefits | Agrowon

उष्माघात

मातीच्या पाण्यात मुबलक प्रमाणात नैसर्गिक खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. हे पाणी उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास होऊ देत नाही

Clay Pot Water Benefits | Agrowon

Horoscope 14 May 2026 : आज सर्व १२ राशींच्या लोकांसाठी भावनिक , आर्थिक निर्णय आणि संयम अत्यंत महत्त्वाचा ठरेल

Horoscope 14 May 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...