Anuradha Vipat
वजन कमी करण्यासाठी आणि पोटाची चरबी जाळण्यासाठी ताक हे उत्तम नैसर्गिक पेय मानले जाते.
ताकात कॅलरीज खूप कमी असतात, ज्यामुळे वजन वाढत नाही आणि पोट बराच वेळ भरलेले राहते.
ताकातील चांगले जीवाणू पचनक्रिया सुधारतात आणि आतड्यांचे आरोग्य उत्तम ठेवतात.
ताकातील प्रथिने स्नायूंच्या मजबुतीसाठी आणि चरबी कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात
दुपारच्या जेवणानंतर एक ग्लास ताक पिणे सर्वात जास्त फायदेशीर ठरते.
चरबी कमी करण्यासाठी ताकात साखर घालणे टाळा आणि शक्यतो ताजे, घरी बनवलेले ताकच वापरा
जिरे पचन सुधारते आणि चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला वेग देते .