Christmas Party Outfit : ख्रिसमस पार्टीसाठी जायचं आहे ट्राय करा मग हा हटके लूक

Anuradha Vipat

'हटके' लूक

ख्रिसमस पार्टीमध्ये सर्वात वेगळं आणि स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही 'हटके' लूक एक निवडू शकता.

Christmas Party Outfit | agrowon

रॉयल रेड वेल्वेट लूक

ख्रिसमससाठी तुम्ही रेड वेल्वेट मिडी ड्रेस किंवा गाऊन ट्राय करा . वेल्वेट कापडे तुम्हाला एक राजेशाही लूकही देते

Christmas Party Outfit | agrowon

इंडो-वेस्टर्न फ्युजन

जर तुम्हाला साडी नेसायची असेल तर साध्या साडीवर लाल रंगाचे सिक्विन जॅकेट किंवा कोट परिधान करा

Christmas Party Outfit | agrowon

एमेरल्ड ग्रीन आणि गोल्ड

हिरव्या रंगाचा सिक्विन ड्रेस किंवा साटन ड्रेस यासोबत गोल्डन हील्स आणि क्लच तुमच्या लूकला पूर्ण करेल.

Christmas Party Outfit | agrowon

शिमर आणि सिक्विन

सिल्व्हर, गोल्ड किंवा ब्लॅक सिक्विन ड्रेस तुम्हाला रात्रीच्या पार्टीचा 'स्टार' बनवू शकतो

Christmas Party Outfit | agrowon

हटके नेल आर्ट आणि ऍक्सेसरीज

तुमच्या लूकला अधिक आकर्षक बनवण्यासाठी नाताळ थीमवर आधारित नेल आर्ट नक्की करा

Christmas Party Outfit | agrowon

लिपस्टिक

लाल रंगाच्या ड्रेसवर 'बोल्ड रेड लिपस्टिक' आणि 'विंग्ड आयलाईनर' खूप छान दिसतात.

Christmas Party Outfit | agrowon

Saree Blouse Designs : साडी नेसायला आवडते? मग ब्लाऊजच्या 'या' हटके डिझाईन्स नक्की ट्राय करा

Saree Blouse Designs | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...