Food is Medicine : औषधांपेक्षा आधी हे अन्न निवडा! आजारांना कायमचे दूर ठेवतील 'हे' सुपरफूड्स

Anuradha Vipat

किरकोळ आणि गंभीर

आजकालच्या काळात अनेक किरकोळ आणि गंभीर आजारांवर लगेच गोळ्या खाण्याऐवजी जर आपण योग्य आहाराची निवड केली, तर शरीर नैसर्गिकरीत्या आजारांशी लढू शकते.

Food is Medicine : | agrowon

हळद

यामध्ये 'कर्क्युमिन' असते, जे उत्तम नैसर्गिक वेदनाशामक आणि अँटीबायोटिक आहे. सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी हे औषधासारखे काम करते.

Food is Medicine | Agrowon

आले आणि लसूण

लसणामधील 'अॅलिसिन' रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते. आले हे सर्दी, खोकला आणि पचनाच्या औषधांपेक्षाही प्रभावी ठरते.

Food is Medicine | agrowon

दही आणि ताक

पोटाच्या विकारांवर अँटीबायोटिक्स घेण्याऐवजी दही किंवा ताक पिणे पोटातील चांगल्या बॅक्टेरियांना वाढवते आणि पचन सुधारते.

Food is Medicine | agrowon

हिरव्या पालेभाज्या आणि फळे

शरीरातील व्हिटॅमिन्स आणि रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी सप्लीमेंट्स घेण्यापेक्षा रोज डाळिंब, पालक, आणि बीट खाणे जास्त फायदेशीर ठरते.

Food is Medicine | Agrowon

औषधांच्या गोळ्या

अनेकदा आपण छोट्या-मोठ्या आजारांसाठी लगेच डॉक्टरांकडे धाव घेतो किंवा मेडिकलमधून औषधांच्या गोळ्या आणून खातो.

Food is Medicine | Agrowon

मुळापासून बरे

औषधांवर अवलंबून राहण्यापूर्वी जर आपण आपल्या आहारात योग्य अन्नपदार्थांची निवड केली, तर आपण अनेक आजार मुळापासून बरे करू शकतो.

Food is Medicine | agrowon

Body Heat Causes : शरीरातील उष्णता वाढण्यामागे तुमची 'ही' एक चूक कारणीभूत; वेळीच व्हा सावध

Body Heat Causes | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...