Chole Recipe : सणासुदीला नवीन कोणता पदार्थ बनवायचा 'हे' समजत नाही? पाहा छोले रेसिपी!

Anuradha Vipat

गोड तिखट पदार्थ

सणासुदीला घरात पाहूणे मंडळी हि येतचं असतात. अशा वेळी नवीन कोणता पदार्थ बनवायचा हे समजत नाही आणि सण म्हणलं की वेगवेगळे गोड तिखट पदार्थ हे आलेचं.

Chole Recipe | agrowon

रेसिपी

आज आपण सणासुदीला घरात पाहूणे मंडळींसाठी चटपटीत छोले कसे बनवायचे याची साधी पण सोपी रेसिपी पाहूयात.

Chole Recipe | agrowon

साहित्य

छोले , कांदे, टोमॅटो, आले-लसूण पेस्ट, तेल, मीठ , हळद, लाल तिखट, धने-जिरे पावडर, गरम मसाला, चहा पत्ती, सुकलेली डाळिंबाची साल .

Chole Recipe | agrowon

कृती

छोले रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी छोले आणि डाळिंबाची साल शिजवून घ्या. नंतर तेल गरम करा. त्यात जिरे आणि मोहरी आण बारीक चिरलेला कांदा घालून परता. 

Chole Recipe | agrowon

मिक्स

कांदा परतल्यावर त्यात आले-लसूण पेस्ट आणि टोमॅटो प्युरी तेल सुटेपर्यंत शिजवा. नंतर हळद, लाल तिखट, धने-जिरे पावडर आणि गरम मसाला घालून चांगले मिक्स करा. 

Chole Recipe | agrowon

शिजवलेले छोले

शिजवलेले छोले मसाल्यात घाला. आवश्यक असल्यास थोडे पाणी घाला आणि ५-१० मिनिटे शिजवून घ्या.

Chole Recipe | agrowon

सर्व्ह

कोथिंबीर घालून गरमागरम छोले भटुरे, पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करा

Chole Recipe | agrowon

Stomach Cancer Symptoms : पोटाचा कॅन्सर असल्यास दिसू लागतात ही लक्षणे

Stomach Cancer Symptoms | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...