Chocolate Smoothie : वजन कमी करण्यासाठी चॉकलेटची ही स्मूदी आहे प्रभावी! पाहा रेसिपी

Anuradha Vipat

उपाय आणि डाएट

लठ्ठपणा ही आजकालची सामान्य बाब झाली आहे. प्रत्येकजण लठ्ठपणा आणि वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय आणि डाएट करत आहे.

Chocolate Smoothie | Agrowon

रेसिपी

चला तर मग आजच्या लेखात साध्या सोप्या घरगुती उपायाने वजन कमी करण्यासाठी चॉकलेटची ही स्मूदी रेसिपी पाहूयात.

Chocolate Smoothie | Agrowon

साहित्य

२ पिकलेली केळी , कोको पावडर, पाणी किंवा दूध, खजूर, चवीनुसार दही किंवा पीनट बटर  .

Chocolate Smoothie | agrowon

कृती

एका मिक्सरच्या भांड्यात केळी घ्या. त्यात कोको पावडर आणि पाणी किंवा दूध घाला.

Chocolate Smoothie | Agrowon

मॅश

मिश्रण केलेल्या सामानात खजूर, दही किंवा पीनट बटर घालू ते चांगले मॅश करा

Chocolate Smoothie | Agrowon

मिश्रण

सर्व साहित्य एकत्र करून मिश्रण गुळगुळीत होईपर्यंत बारीक वाटून घ्या.

Chocolate Smoothie | agrowon

सर्व्ह

तयार झालेली चॉकलेट स्मूदी लगेच सर्व्ह करा.

Chocolate Smoothie | Agrowon

Healthy Breakfast For Energy : दिवसभर उत्साही राहण्यासाठी सकाळी नाश्त्याला काय खावे?

Healthy Breakfast For Energy | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...