Anuradha Vipat
दिवसभर उत्साही राहण्यासाठी व्यक्ती आपल्यावर वेगवेगळे प्रयोग करत असतो कारण कामाच्या धावपळीत दिवसभर उत्साही राहणे खूप महत्वाचे असते
दिवसभर उत्साही राहण्यासाठी सकाळी नाश्त्याला काय खावे असा प्रश्न नेहमीच पडतो. सकाळी नाश्त्याला एनर्जीने भरलेले पदार्थ खाणे चांगले असते.
दिवसभर उत्साही राहण्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी फळे खावीत कारण फळे नैसर्गिक ऊर्जा देताता.
अंड्यांमध्ये भरपूर प्रथिने असतात त्यामुळे दिवसभर उत्साही राहण्यासाठी ते मदत करते
संपूर्ण धान्य खालल्यामुळे जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते व्यक्ती दिवसभर उत्साही राहतो
दही आणि कॉटेज चीज दिवसभर उत्साही राहण्यास मदत होते
भाज्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे देतात आणि ऊर्जा वाढवतात