Chili : जिभेला तिखट असली तरी कामाची आहे हिरवी मिरची

Sanjana Hebbalkar

मिरची

मिरची हे नाव ऐकूनच आपल्याला त्याची चव आठवते. आणि डोळ्यात पाणी येतं.

मिरची

एखादा पदार्थ खात असताना चुकूनही जर मिरची खाल्ली गेली तर अंगाची लाही लाही होते. त्यामुळे प्रत्येकजण पदार्थातील मिरची काढून खातो

फायदेशीर

मात्र जिभेला आणि चवीला तिखट लागणारी ही मिरची शरीरासाठी उत्तम असते याचे फायदे देखील आहेत.

मधुमेही

मिरचीमध्ये असणारे कॅप्सेसिन हा घटक अॅटीबायोटिक म्हणून काम करते जे मधुमेही रूग्णांसाठी फायदेशीर ठरते

रोगप्रतिकारक शक्ती

मिरचीमध्ये वेगळ्या प्रकारचे काही गुणधर्म आहेत जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते

मुरूम आणि डाग

मिरचीमध्ये असणारे अॅटीबॅक्टेरियल गुण चेहऱ्यावरचे डाग आणि मुरुम कमी करण्यास मदत करतात

प्रमाणात

फायदे जरी असले तरी काही गोष्टी प्रमाणात खाव्यात. अतीप्रमाणात खाल्यानं त्रास होऊ शकतो.

आणखी वाचा....