Pine Nuts : वजन कमी करायचं आहे मग खा ड्रायफ्रुट्समधील 'हा' पदार्थ; कोलेस्ट्रॉल राहील नियंत्रित!

Aslam Abdul Shanedivan

ड्रायफ्रुट्स

चांगल्या आरोग्यासाठी ड्रायफ्रुट्स फार फायदेशीर असून यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक मिळतात

Pine Nuts | Agrowon

चिलगोजा

पण बदाम, अक्रोड, काजूप्रमाणेच चिलगोजा हे अत्यंत महत्वाचे असून जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते. याला ‘पाइन नट्स’ असेही म्हणतात.

Pine Nuts | Agrowon

उत्तम स्रोत

आहारतज्ज्ञ कनिक्का मल्होत्रा यांच्या म्हणण्यानुसार चिलगोजा एक सुपरफूड असून हे जीवनसत्त्वे, फायबर आणि प्रथिने यांचा उत्तम स्रोत आहे.

Pine Nuts | Agrowon

हृदयाचे आरोग्य

चिलगोजामधील मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स हे हृदयाचे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते

Pine Nuts | Agrowon

जीवनसत्त्वे आणि खनिजे

चिलगोजा हे मॅग्नेशियम व्हिटॅमिन ई आणि झिंक यांसारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असते. जे हाडे, त्वचा आणि प्रतिकारशक्तीसाठी चांगले असते

Pine Nuts | Agrowon

वजन नियंत्रणात

वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही चिलगोजा फायदेशीर असून यात प्रथिने आणि लोह भरपूर प्रमाणात असते.

Pine Nuts | Agrowon

रोग प्रतिकारशक्ती

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि रोगांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी चिलगोजा बहुपयोगी आहे

Pine Nuts | Agrowon

Grain Storage Silo Technology : पोतेविरहित धान्य साठवणुकीसाठी सायलो तंत्रज्ञान